बँक ऑफ बडोदामध्ये अंचल शिपाई / सफाई कर्मचारी सह शिपाई पदाच्या २१९ जागा बँक ऑफ बडोदा, बृहन्मुंबई अंचल शिपाई (peon) (२ जागा) / सफाई कर्मचार...
बँक ऑफ बडोदामध्ये अंचल शिपाई / सफाई कर्मचारी सह शिपाई पदाच्या २१९ जागा
बँक ऑफ बडोदा, बृहन्मुंबई अंचल शिपाई (peon) (२ जागा) / सफाई कर्मचारी सह शिपाई (sweeper-cum-peon) (२१७ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहितीwww.bankofbaroda.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांच्या ३ जागा
टाटा मेमोरियल सेंटर, परेल, मुंबई येथे नर्स ‘ए’ (०२ – एसटी), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (रेडिओ-डायाग्नोसिस) (०१-एसटी), स्टेनोग्राफर (०१-ओबीसी) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती http://tmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरती
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, ठाणे अंतर्गत महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम (एमडीआरएम) साठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पद कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत आहे. विहीत नमुन्यात अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दि.14 डिसेंबर 2015 असा आहे. पात्र उमेदवारांची दिनांक 21 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे. अधिक माहिती www.thane.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदाची भरती (47 जागा)
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सुरक्षा खात्यामध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी (43 पदे) व सहाय्यक सुरक्षा अधिकारी (प्रशिक्षण) (4 पदे) भरण्यासाठी दि. 27 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीhttp://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.