Breaking News जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ सिग्नलमेन पदाच्या दोन जागा जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्...
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ सिग्नलमेन पदाच्या दोन जागाजवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ सिग्नलमेन (२ जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 11 डिसेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये उपव्यवस्थापक व सहायक व्यवस्थापक पदाच्या ५ जागामाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मध्ये उपव्यवस्थापक (०१जागा) आणि सहायक व्यवस्थापक (४ जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहितीwww.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघात प्रशासन अधिकारी व लेखा व वित्त अधिकारी पदाची भरतीमहाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, (महाटेक्स), मुंबई येथे प्रशासन अधिकारी (०१जागा) व लेखा व वित्त अधिकारी (०१जागा) या दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २८ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहितीसाठी दै.लोकसत्ताचा दि. २६ नोव्हेंबर २०१५ रोजीचा अंक पहावा. भारतीय स्टेट बँकेत उप व्यवस्थापक (कायदा) आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाची भरतीभारतीय स्टेट बँक समुहामध्ये उप व्यवस्थापक (कायदा) आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती www.sbi.co.in किंवा www.statebankofindia.comया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये अंचल शिपाई / सफाई कर्मचारी सह शिपाई पदाच्या २१९ जागाबँक ऑफ बडोदा, बृहन्मुंबई अंचल शिपाई (peon) (२ जागा) / सफाई कर्मचारी सह शिपाई (sweeper-cum-peon) (२१७ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहितीwww.bankofbaroda.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांच्या ३ जागाटाटा मेमोरियल सेंटर, परेल, मुंबई येथे नर्स ‘ए’ (०२ – एसटी), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (रेडिओ-डायाग्नोसिस) (०१-एसटी), स्टेनोग्राफर (०१-ओबीसी) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर २०१५ आहे. अधिक माहिती http://tmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची भरतीजिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, ठाणे अंतर्गत महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम (एमडीआरएम) साठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पद कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत आहे. विहीत नमुन्यात अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दि.14 डिसेंबर 2015 असा आहे. पात्र उमेदवारांची दिनांक 21 डिसेंबर 2015 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे. अधिक माहिती www.thane.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ट्रेडसमॅन मेट पदाची भरतीनेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे ट्रेडसमॅन मेट (325 जागा) या पदासाठी दि. 23 नोव्हेंबर ते दि.2 डिसेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती www.godiwadabhartee.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदाची भरती (47 जागा) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सुरक्षा खात्यामध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी (43 पदे) व सहाय्यक सुरक्षा अधिकारी (प्रशिक्षण) (4 पदे) भरण्यासाठी दि. 27 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीhttp://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.