सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आस्थापनेवरील ‘बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी’ पदाकरिता जिल्हानिहाय यवतमाळ-२, वर...
सार्वजनिक
आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आस्थापनेवरील
‘बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी’ पदाकरिता जिल्हानिहाय यवतमाळ-२, वर्धा-६१,
ठाणे-२८, सिंधुदुर्ग-१८, सातारा-४७, सांगली-२९, रत्नागिरी-४०, रायगड-८,
पुणे-३८, परभणी-३६, पंढरपूर-सोलापूर-४१, जालना-२२, जळगाव-६१,
उस्मानाबाद-२२, गोंदिया-२५, नाशिक-६८, गडचिरोली-५६, नंदुरबार-३३, धुळे-३४,
नांदेड-३३, चंद्रपूर-७३, नागपूर-५८, बुलडाणा-५, भंडारा-२७, औरंगाबाद-३३,
लातूर-१५, अमरावती-३६, कोल्हापूर-३१, अकोला-१७, अहमदनगर-९५ अर्ज मागविण्यात
येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १० फेब्रुवारी २०१५ आहे.
अधिक माहिती https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.









