महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील एकूण ६२ पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागव...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील एकूण ६२ पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2016 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.









