भारतीय मानक ब्युरोमध्ये कनिष्ठ लघुलेखक (२३ जागा), लघुलेखक (११ जागा), वरिष्ठ लिपीक (२५ जागा), वरिष्ठ तांत्रिक (१७ जागा), तांत्रिकी सहाय्यक...
भारतीय
मानक ब्युरोमध्ये कनिष्ठ लघुलेखक (२३ जागा), लघुलेखक (११ जागा), वरिष्ठ
लिपीक (२५ जागा), वरिष्ठ तांत्रिक (१७ जागा), तांत्रिकी सहाय्यक
(प्रयोगशाळा) (४२ जागा) ही पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत
आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १ फेब्रुवारी २०१६ आहे. अधिक माहिती व
ऑनलाईन अर्ज www.bis.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.









