उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधी...
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची माहिती देणार्या नोकरी शोधामध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!
कोकण रेल्वेमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाची भरती
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (केआरसीएल) मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक पदाच्या ६२ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील एकूण ६२ पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2016 आहे. अधिक माहितीwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे सार्वजनिक आरोग्य विभागात रासायनिक सहाय्यक आणि अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या २४ जागा
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील रासायनीक सहाय्यक (६ जागा) आणि अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१८ जागा) पदाच्या एकूण २४ जागेसाठी ऑन लाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १० फेब्रुवारी २०१५ आहे. अधिक माहितीhttps://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.