स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक आणि सीआयएसएफमधील उपनिरीक्षक पदांच्य...
स्टाफ
सिलेक्शन कमिशनमार्फत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात
उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक आणि सीआयएसएफमधील उपनिरीक्षक पदांच्या जागा
भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ५
फेब्रुवारी २०१६ आहे. ऑनलाईन अर्ज आणि अधिक माहिती http://ssconline2.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.









