नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीरजी तांबे साहेब यांच्या मातोश्री श्रीमती प्रयागाबाई भास्करराव तांबे यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले ...
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीरजी तांबे साहेब यांच्या मातोश्री श्रीमती प्रयागाबाई भास्करराव तांबे यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 5.00 वाजता संगमनेर येथे प्रवरातिरी होणार आहे.
परमेश्वर त्यांच्या पविञ अात्म्यास चिरशांती देवो...!!
इगतपुरी शहर काॅंग्रेस कमिटीच्यावतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली...!!!
परमेश्वर त्यांच्या पविञ अात्म्यास चिरशांती देवो...!!
इगतपुरी शहर काॅंग्रेस कमिटीच्यावतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली...!!!