Archive Pages Design$type=blogging

तर नगर शहरातील रस्ते अंधारात

नगर (प्रतिनिधी) - नगर शहरातील रस्त्यांवरील पथदिवे प्रजासत्ताकदिनानंतर बंद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पथदिव्यांच्या वीज बिलाची थकबा...


नगर (प्रतिनिधी) - नगर शहरातील रस्त्यांवरील पथदिवे प्रजासत्ताकदिनानंतर बंद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पथदिव्यांच्या वीज बिलाची थकबाकी साडेचार कोटीवर गेल्याने महावितरणने या दिव्यांचा वीजपुरवठा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बील वेळेत न भरल्यास शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
नगर शहरात 30 हजारांवर पथदिवे असून, यापैकी सुमारे साडेसात हजारावर पथदिवे नादुरुस्त आहेत. या सर्व पथदिव्यांना महावितरणच्या दोनशेवर स्ट्रीट लाईट कनेक्शन्स पॉईंटद्वारे वीजपुरवठा केला जातो. अशा एका पॉईंटवर शंभर वा त्यापेक्षा जास्त पथदिव्यांना वीजपुरवठा होतो. या पथदिव्यांचे वीज बिल दर महिन्याला सुमारे 42 लाखांवर होते. मात्र, ते पूर्णपणे भरले जात नसल्याने या बिलाची थकबाकी तब्बल साडेचार कोटींवर गेली आहे. त्यामुळे महावितरणचे शहर व ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. जाधव यांनी पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडण्याचा विचार सुरू केला आहे. त्यादृष्टीने वरिष्ठांशी चर्चा केल्याने प्रजासत्ताक दिनानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: तर नगर शहरातील रस्ते अंधारात
तर नगर शहरातील रस्ते अंधारात
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/01/blog-post_26.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/01/blog-post_26.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago