सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील रासायनीक सहाय्यक (६ जाग...
सार्वजनिक
आरोग्य विभाग अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य
प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील रासायनीक सहाय्यक (६ जागा) आणि
अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१८ जागा) पदाच्या एकूण २४ जागेसाठी ऑन
लाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १०
फेब्रुवारी २०१५ आहे. अधिक माहिती https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.









