अहमदनगर - आजपासून 12 वी च्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपुर्ण जिल्ह्यात एकूण 82 परीक्षा केंद्र असून, पैकी नगर शहरात एकूण 11 केंद्र ...
अहमदनगर - आजपासून 12 वी च्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपुर्ण जिल्ह्यात एकूण 82
परीक्षा केंद्र असून, पैकी नगर शहरात एकूण 11 केंद्र आहेत. यावर्षी परिक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या
60905 इतकी आहे. परीक्षेचा कालावधी दररोज सकाळी 11 ते 2 असून आज पहिला पेपर इंग्रजी या
विषयाचा होता. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस पथके तैनात करण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्राच्या
सोयीसाठी तालुका स्तरावर बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे.









