नगर - अहमदनगर क्लबने अशोकभाऊ फिरोदिया मेरीट फाऊंडेशनच्या सहकार्य़ाने आयोजीत केलेल्या राज्यस्तरीय ओपन टूर्नामेंट स्पर्धेचे उद्घाटन उद्योज...
ता.20 व 21 फेब्रुवारीला नगर क्लबच्या टेनिस कोर्टवर हे सामने दिवस रात्र प्रकाश झोतात सिंगल व डबल या दोन विभागात खेळवल्या जातील, अशी माहिती संयोजक डॉ.पांडुरंग डौले व प्रसन्ना उखळकर यांनी सांगितले. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी क्लबचे सदस्य डॉ.अनिल बेद्रे, प्रविण कटारिया, प्रकाश आंधळे, राजेंद्र चौरे, विकी मुथ्था, निलेश चोपडा, हेमेंद्र कसवा, गौतम बोरा, सुनिल माळवदे, डॉ.मोहन थोलार, विजय कोठारी, श्रीकुमार सोनी, विजय खंडेलवाल हे प्रयत्नशील आहेत.










