नगर - 6 फेब्रुवारी 2016 पासून तोफखाना येथील रामू ढवळे आस्थान येथे मच्छिंद्रनाथ उत्सव प्रारंभ होत आहे. सकाळी 9 ते 6 नित्यहवन, कलशपूजा, आ...
नगर - 6 फेब्रुवारी 2016 पासून तोफखाना येथील रामू ढवळे आस्थान येथे मच्छिंद्रनाथ उत्सव प्रारंभ होत आहे. सकाळी 9 ते 6 नित्यहवन, कलशपूजा, आरती, नवनाथ ग्रंथ पारायण आरंभ होईल. 7 फेब्रु. रोजी सकाळी 10 ते 6 नवनाथ महापूजा, जप, आऱती व दिपोत्सव तर 8 फेब्रुवारी रोजी दूपारी 12 ते 4 महाप्रसाद व भंडारा असे कार्यक्रम होणार आहे.
विजयनाथ केदार बाबा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजू ढवळे यांनी केले आहे.










