अहमदनगर - अखील भारतीय गांधर्व महामंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर 2015 ला घेण्यात आलेल्या तबला वादन परीक्षेत येथील श्री.गणेश संगीत विद...
अहमदनगर - अखील भारतीय गांधर्व महामंडळाच्या वतीने नोव्हेंबर/डिसेंबर 2015 ला घेण्यात आलेल्या तबला वादन परीक्षेत येथील श्री.गणेश संगीत विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत भगवान कुंभकर्ण हा प्रवेशिका प्रथम या परिक्षेत विशेष योग्यतेसह अहमदनगर केंद्रात सर्वप्रथम आला. त्याला विद्यालयाचे संचालक राजेंद्र भोसले सर यांनी मार्गदर्शन केले या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










