नगर येथील सारसनगर मागातील गाडळकर मळा येथील श्रीमती कै. शांताबाई बबनराव गाडळकर यांचे शुक्रवार दि. 28.1.2016 रोजी रात्री 10.28 वा. वयाच्या नव...
नगर येथील सारसनगर मागातील गाडळकर मळा येथील श्रीमती कै. शांताबाई बबनराव गाडळकर यांचे शुक्रवार दि. 28.1.2016 रोजी रात्री 10.28 वा. वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, पाच मुली, सुना, पुतणे व नातवंडे असा परिवार आहे.त्या दशरथ, तुकाराम, सिताराम, माधवराव, अरुणराव बबनराव, गाडळकर यांच्या त्या मातोश्री होत्या. तसेच ह.भ.प. रामदास महाराज, संजय गुलाबराव गाडळकर यांच्या त्या चुलती होत्या.









