Archive Pages Design$type=blogging

नगरकरांनो तुम्हीच निवडा नगरचे चित्रकार - मराठा सेवा संघ

नगर - जिजाऊ जयंती निमित्त 10 जानेवारी 2016 रोजी मराठा सेवा संघ अहमदनगर शहर शाखेच्या वतीने संपूर्ण शहरातील 15 केंद्रांवर प्राथमिक, माध्यमि...


नगर - जिजाऊ जयंती निमित्त 10 जानेवारी 2016 रोजी मराठा सेवा संघ अहमदनगर शहर शाखेच्या वतीने संपूर्ण शहरातील 15 केंद्रांवर प्राथमिक, माध्यमिक व खुल्या अशा 5 गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 1300 स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यामधून निवडलेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2016 शिवजयंतीनिमित्त माणिक चौक येथील आदर्श शाळेत सकाळी 9 ते संध्या 7 वाजेपर्यंत लावण्यात येणार असून चित्रातून प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात येणार आहे. हे प्रद्रर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांनी हे चित्र बघून आपले मत तिथे असणाऱ्या आयोजकांकडे नोंदवुन सर्वात जास्त पसंती मिळालेल्या चित्रांना प्रथम व खालील क्रमाने हे चित्र बघुन आपले मत तिथे असणाऱ्या आयोजकांकडे नोंदवुन सर्वात जास्त पसंती मिळालेल्या चित्रांना प्रथम व खालील क्रमाने स्पर्धकांना व्दितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस दिले जाईल, असे मराठा सेवासंघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजीत वाघ यांनी कळविले आहे.

या चित्रप्रदर्शनास सहभागी स्पर्धकांनी, पालकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी, अशे आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: नगरकरांनो तुम्हीच निवडा नगरचे चित्रकार - मराठा सेवा संघ
नगरकरांनो तुम्हीच निवडा नगरचे चित्रकार - मराठा सेवा संघ
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_20.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_20.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago