Archive Pages Design$type=blogging

संगीतप्रेमी नगरकरांचा ‘तालनिनाद’ संगीत सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर- कै. रामचंद्र बाबुराव शिंदे (तबलेवाले) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवरंजन संगीतालयाच्या वतीने ‘ तालनिनाद’ हा कार्यक्रम सादर करण्य...




नगर- कै. रामचंद्र बाबुराव शिंदे (तबलेवाले) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवरंजन संगीतालयाच्या वतीने ‘ तालनिनाद’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. समारंभाला अध्यक्ष म्हणुन माजी आ.शिवसेना उपनेते अनिल राठोड, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरगम प्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष (संतुरवादक) ज्ञानेश्वरजी दुधाडे उपस्थित होते. हा समारंभ लोकमान्य टिळक सभागृह, जिल्हा वाचनालय, चितळे रोड,अ.नगर या ठिकाणी संपन्न झाला. या प्रसंगी मा. विश्वासराव जाधव हे प्रमुख आमंत्रीत होते. 

शिवरंजन संगीतालयाचे श्री लक्ष्मणराव डहाळे सर यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाचा इतिहास सांगितला. व वाद्याच्या वाढलेल्या किमती तसेच वाद्यांच्या कमतरतेबद्दल खंत व्यक्त केली. ते ऐकून प्रा.सुनिता गुंजाळ यांनी त्वरीत विद्यालयास एक हार्मीनियम भेट म्हणून दिली. श्री. सुरज शिंदे यांनी परिक्षेत यशस्वी झालेल्या मुलांचे कौतुक केले. माजी आ. अनिल राठोड यांनी मुलांना प्रोत्साहनपर गोष्टी सांगितल्या. श्री ज्ञानेश्वर दुधाडे यांनी ‘ रियाज करोंगे तो राज करोंगे’ असा मुलमंत्र दिला. या प्रसंगी सरगम प्रेमी मित्रमंडळाचे उपाध्यक्ष युवा गायक पवन नाई व प्रा.राम शिंदे उपस्थित होते. धनंजय खरवंडीकर व सौ. धनश्री खरवंडीकर यांची सन्मानीय उपस्थिती ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर ठरली.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: संगीतप्रेमी नगरकरांचा ‘तालनिनाद’ संगीत सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद
संगीतप्रेमी नगरकरांचा ‘तालनिनाद’ संगीत सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBY9Im4ZP-uBvUH76e1x5e0_QevrgWtfKhTvCGjIUuph1ihjNZ9i6jS5A9xYtb-y-HDeouDv-59Hrx32KYt-AgpvWgnh_K-FKhyCLQq8b7b-M5wGcCVhFD_FdrxetVSy0bAQm_RMN-man3/s320/2208.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBY9Im4ZP-uBvUH76e1x5e0_QevrgWtfKhTvCGjIUuph1ihjNZ9i6jS5A9xYtb-y-HDeouDv-59Hrx32KYt-AgpvWgnh_K-FKhyCLQq8b7b-M5wGcCVhFD_FdrxetVSy0bAQm_RMN-man3/s72-c/2208.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_275.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_275.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago