नगर - नगर शहरात व जिल्ह्यात गवळी समाज बहुसंख्येने आहेत. या समाजबांधवांची गवळी समाजातील ज्येष्ठ नागरिक भगवान हरबा यांच्या निवासस्थानी के...
नगर - नगर शहरात व जिल्ह्यात गवळी समाज बहुसंख्येने आहेत. या समाजबांधवांची गवळी समाजातील ज्येष्ठ नागरिक भगवान हरबा यांच्या निवासस्थानी केंद्रीय खत व रसायन मंत्री ना.हंसराज अहिर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भगवान हरबा परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
खासदार दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, गोरख हरबा, सूरज हरबा, रोहित हरबा, दत्ता चवंकडे, धनराज पंगुडवाले, राजू भागानगरे, अशोक रुद्रवार, विष्णू घुले, किशोर हरबा आदींसह गवळी समाजातील नागरिक उपस्थि होते.










