अहमदनगर - नगर तालुक्यातील नेप्ती येथील जुन्या पीढीतील व धार्मिक कार्यात सदा अग्रनीय असणाऱ्या श्रीमती भामाबाई गुलाब नेमाने यांचे वृध्दापक...
अहमदनगर - नगर तालुक्यातील नेप्ती येथील जुन्या पीढीतील व धार्मिक कार्यात सदा अग्रनीय असणाऱ्या श्रीमती भामाबाई गुलाब नेमाने यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 96 व्या वर्षी निधन जाले आहे. भामाबाई नेमाने या दिवंगत स्वातंत्र्य सैनिक गुलाब सटवाजी नेमाने यांच्या धर्मपत्नी होत्या.
त्या एकत्र कुटुंबीय पध्दतीच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या पश्चात 4 मुले, 6 मुली, सुना, नातवंडे, परतंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस नेप्ती परिसरातील सामाजीक, राजकीय, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच ग्रामस्थ आपआपले व्यवहार बंद ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते.










