सथ्था कॉलनी येथील वर्ल्ड फ्रिनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने विविध बेल्ट परिक्षा घेण्यात आल्या. त्यातील यशस्वी विद्यार्थींसह मुख्य...
सथ्था कॉलनी येथील वर्ल्ड फ्रिनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने विविध बेल्ट परिक्षा घेण्यात आल्या. त्यातील यशस्वी विद्यार्थींसह मुख्य प्रशिक्षक हारुन शेख, रमजान शेख, अब्दुल शेख, तन्वीर खान, विराज सोनग्रा, रजत हांडोरे, करिष्मा गाडे, आदिनाथ शिरसाठ, रोनित साळूंके, बिलाल शेख, अर्थव डहाळे, करण पारधे आदि. (छाया : राजु खरपुडे)
नगर- मुलांनी खेळावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, कारण खेळामध्येही करीयर करता येऊ शकते. त्यासाठी कठोर परिश्रम घेत यामध्ये नैपुण्य मिळविले पाहिजे. मैदानी खेळामुळे मुलांचे आरोग्यही उत्तम राहत असल्याने दिवसेंदिवस ते मैदानी खेळाकडे वळत आहे. पालकांनीही मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विशेषत: मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटे सारखे प्रशिक्षण अत्याआवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक हारुन शेख यांनी केले.
सध्या कॉलनी येथील वर्ल्ड फिकोन्सी शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने विविध बेल्ट परिक्षा घेण्यात आल्या. त्यातील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : यलो बेल्ट - दत्तात्रय निमसे, ऑरेंज बेल्ट - श्रेयस रामटेके, निकिता कुटे, प्रतिक थोरवे, प्रमोदकुमार कुटे, अनिरुद्धा मानमोडे, कृष्ण कुटाळ, प्रफुल्ल आगळे, वैभवी रसाळ, गायत्री रसाळ, स्वयं गांधी, कृष्णा बेलेकर, यश गायकवाड, अदित्य कटारिया, सिद्धार्थ गुगळे, अद्वैत पुंड, प्रशांत पालिवाल, संकेत चिपाडे, सृष्टी विधाते, प्रतिक आगळे, अद्विता पुंड, चंदन चव्हाण, अदित्य साळवे, काव्य लिपणे. ग्रीन बेल्ट - रोनक गुंदेचा, केतकी चामोरशिकर, राज मेहेर, प्रज्ञा सोनग्रा, दर्श सोनग्रा, पलक सोनग्रा, स्वरीत मुनोत, अरुष शहा, सोहम मुनोत, अथर्व पवार, चैतन्य मालू, अविनाश शेलार.
ब्ल्यू बेल्ट - ओंकार चौधरी, गोपाल चौधरी, वैष्णवी चिपाडे, साहिल शेख, अथर्व डहाळे. पर्पल बेल्ट - राज वाळके, हर्षदा अमृत, महेक शेख, शिवानी चौधरी, यश गांधी, विनोद जाधव, यश चिपाडे, रितेश फुलसौंदर. ब्राऊन बेल्ट - अर्जुन गिते, विधी जाजू, अनन्या लोखंडे, वैष्णव ढवळे, वेदांत जाजू, वैष्णवी चौरे, साक्षी कोठारी, मृणालीनी निमसे, शुभम गिते, खुशी जाजू. गोल्डन ब्राऊन बेल्ट - समिक्षा गुगळे, रिया गुगळे, सार्थक गुगळे, यश कळके, किर्ती गांगर्डे. ब्लॅक बेल्ट - अमय चामोरशिकर, रेहान शेख, अजय मिरांडे, आशिष आपसिंगे, अजय अमृत, सुरज पोकळे. परिक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक हारुन शेख, रमजान शेख, अब्दुल शेख, तन्वीर खान, विराज सोनग्रा, रजत हांडोरे, करिष्मा गाडे, आदिनाथ शिरसाठ, रोनित साळूंके, बिलाल शेख, अर्थव डहाळे, करण पारधे आदिंचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









