Archive Pages Design$type=blogging

साई महिला पतसंस्था - सभापती व उपसभापतींची निवड बिनविरोध

नगर - नगर तालुक्यातील अग्रगण्य अशा साई महिला बिगरशेती पतसंस्थेच्या सभापतीपदी सौ.कालिंदी केसकर यांची तर उपसभापतीपदी सौ.रजनीताई गंधे यांची...


नगर - नगर तालुक्यातील अग्रगण्य अशा साई महिला बिगरशेती पतसंस्थेच्या सभापतीपदी सौ.कालिंदी केसकर यांची तर उपसभापतीपदी सौ.रजनीताई गंधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याआधी संचालक पदासाठी सुध्दा निवडणूक बिनविरोध झाली होती.
एकूण 11 संचालक बिनविरोध निवडून आले, त्यातून सभापती व उपसभापती यांची एक वर्षाकरीता निवड करण्यात आली. कै.डॉ.दिगंबर शंकर गंधे यांनी 1995 साली विशेष प्रयत्नातून स्थापन केलेल्या व पतसंस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी आहे. या पतसंस्थेच्या एकूण 500 महिला सदस्या असून, विशेष बाब म्हणजे सर्व कर्मचारीही महिलाच आहेत.
या संस्थेमार्फत तालुक्यातील महिला सबलीकरण, सामुदायिक विवाह, रोजगार निर्मिती असे विविध उपक्रम राबवित असल्याचे संस्थेचे मानद सचिव डॉ.सुनिल गंधी यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता सहकार खात्याचे दाते, दत्तात्रय चिंतामणी्, व्यवस्थापक सिंधू सौदागर, माजी सभापती डॉ.किर्ती गंधे, नवनिर्वाचित संचालक सौ.लताबाई काळे यांनी विशेष सहकार्य केले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: साई महिला पतसंस्था - सभापती व उपसभापतींची निवड बिनविरोध
साई महिला पतसंस्था - सभापती व उपसभापतींची निवड बिनविरोध
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLN8VcPu-1HwSC9Qw6Mb-yQImFbSJroB3eu35wUn8JdwzsiWD0qVNhkCpd9qF6N6XDngMuwlaTkzbcMdW6hYbHKrm5Y7IYl4VzeqQq9JwMNa968PYcHlMHJDaj5isUqh2woi_cCrAMRbeF/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgLN8VcPu-1HwSC9Qw6Mb-yQImFbSJroB3eu35wUn8JdwzsiWD0qVNhkCpd9qF6N6XDngMuwlaTkzbcMdW6hYbHKrm5Y7IYl4VzeqQq9JwMNa968PYcHlMHJDaj5isUqh2woi_cCrAMRbeF/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_43.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_43.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago