Archive Pages Design$type=blogging

आघाडी कामगार व व्हिडिओकॉन कंपनी यांच्यात मजुरी करार हमाल व व्यवस्थापन यामध्ये समन्वय महत्वाचा - शंकरराव घुले

नगर - अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत व व्हिडिओकॉन ग्रुप ऑफ कंपनी यांच्यामध्ये भरघोस मजुरी दरवाढ करार करण्यात आला. या मजुरी दरवाढीबाबत नुकतीच...


नगर - अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत व व्हिडिओकॉन ग्रुप ऑफ कंपनी यांच्यामध्ये भरघोस मजुरी दरवाढ करार करण्यात आला. या मजुरी दरवाढीबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली.यामध्ये जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष शंकरराव घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, माथडी असंरक्षित कामगार मंडळाचे निरिक्षक एस.जी.देवकर, व्हीडिओकॉनचे रिजवान कमाल, एच.व्ही.तरटे, जी.के.गिरगस, अनिल इवळे, चैतन्य कांडके, आर.वाय.शिंदे आदि उपस्थित होते.

मजुरी दर नव्याने सर्वानुमते निश्चत करण्यात आलेले असून, सदरचे मजुरी दर मजुरी व लोकल वाराईसह निश्चित करण्यात आलेले आहे. यावर मंडळाने निश्चित केलेली लेव्ही व्यवस्थापनाने नियमितपणे मंडळाकडे हिशोबाप्रमाणे जमा करावयाची आहे. सदरचे मजुरीचे दर 31-10-2018 पर्यंत लागू राहणार आहेत. कोणताही करार हा सामंजस्याने होणे आवश्यक असते, त्यामुळे हमाल व व्यवस्थापन यांचा फायदाच होत असतो असे घुले म्हणाले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: आघाडी कामगार व व्हिडिओकॉन कंपनी यांच्यात मजुरी करार हमाल व व्यवस्थापन यामध्ये समन्वय महत्वाचा - शंकरराव घुले
आघाडी कामगार व व्हिडिओकॉन कंपनी यांच्यात मजुरी करार हमाल व व्यवस्थापन यामध्ये समन्वय महत्वाचा - शंकरराव घुले
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhXGg4kirD43B-eONPJUCzxRYzSDT620MRWu4UnMxRjnmuIqtspvWr7CSmJRzMlPd_YZZHJeJLMkhRABzPphWJdtVdYGw-uZaY35qSXKG1sHTo3U9VI4do-SnQZs_R4f9WR8AQTKj0kMNiO/s320/DSC_6290+c.JPG
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhXGg4kirD43B-eONPJUCzxRYzSDT620MRWu4UnMxRjnmuIqtspvWr7CSmJRzMlPd_YZZHJeJLMkhRABzPphWJdtVdYGw-uZaY35qSXKG1sHTo3U9VI4do-SnQZs_R4f9WR8AQTKj0kMNiO/s72-c/DSC_6290+c.JPG
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_461.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_461.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago