अहमदनगर - डोके नगर, निर्मल नगर येथील टॉडलर टाऊन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ सोमवार दि.25 जानेवारी 2016 रोजी संस्कृत...
अहमदनगर - डोके नगर, निर्मल नगर येथील टॉडलर टाऊन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ सोमवार दि.25 जानेवारी 2016 रोजी संस्कृती मंगल कार्यालय येथे पार पडला.
कार्य्रमाच्या प्रमुख् पाहुण्या मा.सौ.रुपाली निखिल वारे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ऊर्मिला, सायंबर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन झाले. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मा.सौ.रुपाली वारे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.










