नगर - उत्तर महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीसपदी डी.जी.भांबळ यांची नियुक्ती करण्यात आली. औरंगाबाद येथील समितीच्या बैठकी...
भांबळ हे मराठी मिशन संस्थेचे पदाधिकारी आहेत. समितीच्या या बैठकीला नगरमधून उपाध्यक्ष सुभाष गुंदेचा, मुन्नाशेठ चमडेवाला, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सहचिटणीस शारदा वाघमारे, शहरजिल्हाध्यक्ष फिरोज खान आदि उपस्थित होते.
फोटो कॅप्शन - उत्तर महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस डि.जी.भांबळ यांना नियुक्ती पत्र देतांना सिमतीचे प्रदेशाध्यक्ष, माजी आ.एम.एम.शेख समवेत विभागीय अध्यक्ष इर्शाद जहागिरदार, सुभाष गुंदेचा, मुन्नाशेठ चमडेवाला, बाळासाहेब भुजबळ आदि.










