हाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा अहमदनगर यांच्या वतीनेजिल्हा मेळवा व दुसरा वर्धापनदिन उद्घाटक व सत्कारमूर्ती लोकभारतीचे अध्यक्ष...
हाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा अहमदनगर यांच्या वतीनेजिल्हा मेळवा व दुसरा वर्धापनदिन उद्घाटक व सत्कारमूर्ती लोकभारतीचे अध्यक्ष शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या पमुख उपस्थितीत दि.21 फेब्रुवारी 2016 वार रविवार रोजी सरस्वती सांस्कृतिक हॉल, हॉटेल पॅराडाईजच्या पाठीमागे, टिळक रोड, नंदनवन लॉन शेजारी, अहमदनगर येथे दपारी 1 वाजता आयोजीत केला असून सदर मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे मा.ना.सौ.मंजुषाताई गुंड पाटील व माध्यमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड व राज्य कार्यकारिणी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भरतीचे उपाध्यक्ष दिनेश खोसे यांनी प्रसिध्दी दिली आहे.
आ.कपिल पाटलांच्या नेतृत्वाने वस्तीशाळा शिक्षकांना हक्काचा आधार वड भेटला व अनेक आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वस्तीशाळा शिक्षकांनी केली. परिणामी शासनाने दि. 23 फेब्रुवारी 2014 ला राज्यातील सर्वच वस्तीशाळा शिक्षकांना शासकीय सेवेत सामावून घेऊन एक मेळाव्यात पुढील मागण्यात त्यांच्याकडे सादर करुन शासन स्तरावर मांडल्या जाणार आहेत.
1) राज्यातील वस्तीशाळा शिक्षकांची मूळ दिनांकापासून सेवा ग्राह्य धरावी.
2) राज्यातील शिक्षकांना व सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी.
3) अंतरजिल्हा बदलीचे राज्य स्तरावर एकच रोस्टर तयार करावे.
4) सावित्री-फातिमा आरोग्य कॅशलेस योजना तात्काळ लागू करण्यात यावी.
5) 6 ते 14 वयोगटातील सर्वच मुलांना मोफत गणवेश देण्यात यावा.
6) शिक्षकांकड़ील अशैक्षणिक कामातून मुक्तता करण्यात यावी.
7) राज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधन नको वेतन देण्यात यावे.
अशी माहिती दिनेश खोसे यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.