मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वर्ग-१ मधील असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर (२ जागा), असिस्टंट एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर (मॅकेनिकल/ईलेक्ट्रीकल) (८ जागा), ...
मुंबई
पोर्ट ट्रस्टमध्ये वर्ग-१ मधील असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर (२ जागा),
असिस्टंट एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर (मॅकेनिकल/ईलेक्ट्रीकल) (८ जागा),
असिस्टंट इस्टेट मॅनेजर (१ जागा), अकाऊंटस ऑफिसर (४ जागा), अकाऊंट ऑफिसर (४
जागा), वर्ग-२ च्या असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर (१ जागा), वर्ग-३ च्या
ज्युनिअर इंजिनिअर (टी/ई) (१ जागा), ज्युनिअर इंजिनिअर (मॅकेनीकल) (३
जागा), ज्युनिअर इंजिनिअर (ईलेक्ट्रीकल) (२ जागा), ज्युनिअर इंजिनिअर (१
जागा) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज दि. ५ ते २२ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत भरण्यात येतील. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.










