नगर - सी.एन.आर.डी.येथील सेवानिवृत्त प्राध्यापक केवलकृष्ण कनोजिया यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने समाजकार्यामध्ये पी.एच...
नगर - सी.एन.आर.डी.येथील सेवानिवृत्त प्राध्यापक केवलकृष्ण कनोजिया यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने समाजकार्यामध्ये पी.एच.डी.प्रदान करण्यात आली. यासाठी त्यांना डॉ.एस.आय. कुंभार (पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, अ.नगर महाविद्यालय व डॉ.प्रितमकुमार बेदरकर यांनी विशेष मदत केली.









