Archive Pages Design$type=blogging

दोन जिल्ह्यातील वॉन्टेड दरोडेखोर जरबंद अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरी व घरफोड्यांत वॉटेन्ड असलेल्या सराईत गुन्हेगारी टोळीतील आरोपी दत्तात्रय आरर्या भोसले रा....




अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरी व घरफोड्यांत वॉटेन्ड असलेल्या सराईत गुन्हेगारी टोळीतील आरोपी दत्तात्रय आरर्या भोसले रा.पिंपळगांव पिस्सा ता.श्रीगोंदा यास स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याने कोतवाली, पारनेर बेलवंडी, नगर तालुका, आळेफाटा, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

आरोपीकडून अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील आणखी दरोडे, घरफोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. चौकशीत अन्य आरोपीची नांवे पुढे आली असून त्यांचा शोध सुरु आहे. चोरीस गेलेला ऐवज हस्तगत करण्याची प्रक्रियाही सुरु आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या आदी गुन्ह्यातील सराईत असलेला दत्तात्रय भोसले हा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगांव येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांना समजली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ.सौरभ त्रिपाठी व मा.अपर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली शशिराज पाटोळे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, पोहेकॉ/मधुकर शिंदे, पोना/बाबासाहेब गरड, पोकॉ/दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, नामदेव जाधव, सचिन कोळेकर आदीच्या पथकाने सुरगांव शिवारातील डोंगरपरिसरात सापळा रचला. परंतु पोलीस आल्याचा अंदाज येताच आरोपी लिंबुच्या बागेत लपून बसला. बागेचा शोध घेतला असता एका झाडाच्या काट्यात लपलेल्या भोसले याला पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अहमदनगर व पुणे जिल्हयात केलेल्या अनेक गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यास कोतवाली पो.स्टे.चे गुन्ह्यात पुढील कारवाईकामी ताब्यात दिलेले असून त्यांचेकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: दोन जिल्ह्यातील वॉन्टेड दरोडेखोर जरबंद अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दोन जिल्ह्यातील वॉन्टेड दरोडेखोर जरबंद अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpHTuBQs6DfOaByKco_D3mjmDBknz_veyXdMD0zWUhLjrHV18PD_6iWUqo-eOHeK63NtqqDfSAfkrf9R1d4CIvURIJnhb74__7uqvtzE_cSpz-GvBaCbUINEXjmw7VI5nbHrxQXDbgLxwi/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgpHTuBQs6DfOaByKco_D3mjmDBknz_veyXdMD0zWUhLjrHV18PD_6iWUqo-eOHeK63NtqqDfSAfkrf9R1d4CIvURIJnhb74__7uqvtzE_cSpz-GvBaCbUINEXjmw7VI5nbHrxQXDbgLxwi/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_69.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_69.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago