भारतीय रेल्वेमध्ये आरपीएफ/आरपीएसएफमध्ये हवालदारांच्या २०३० पदांच्या भरतीकरीता पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज कर...
भारतीय
रेल्वेमध्ये आरपीएफ/आरपीएसएफमध्ये हवालदारांच्या २०३० पदांच्या भरतीकरीता
पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची
तारीख १ मार्च २०१६ आहे. अधिक माहिती www.scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.










