भारतभारतीचे नुकतेच निवृत्त झालेले माजी अध्यक्ष के.के. शेट्टी यांची भारतभारतीच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य म्हणून निवड झाली. त्याबद...
भारतभारतीचे नुकतेच निवृत्त झालेले माजी अध्यक्ष के.के. शेट्टी यांची भारतभारतीच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य म्हणून निवड झाली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. के.के.शेट्टी हे मागील 28 वर्षे अयाप्पा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. इतरही सामाजिक संस्थांच्या कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.










