देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती योग विद्या फौंडेशन, राष्ट्र सेवा दल, क्रांतिवीर प्रतिष्ठान, अन्ली एन्जॉय ग्रुप व हॅपी ग्रुप सारडा क...
देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती योग विद्या फौंडेशन, राष्ट्र सेवा दल, क्रांतिवीर प्रतिष्ठान, अन्ली एन्जॉय ग्रुप व हॅपी ग्रुप सारडा कॉलेज, विनायक राजे प्रतिष्ठाण, कॉन्व्हेंट ग्रुप, निमा फौंडेशन व स्वतेज फौण्डेशन अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. 14 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी ठिक 9.00 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह भिस्तबाग रोड, सावेडी, अहमदनगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.










