आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री समर्थ विद्या मंदिर, सांगळेगल्ली प्राथ. विभागास संगणक भेट देण्यात आला. याप्रसंगी सभागृ...
आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून श्री समर्थ विद्या मंदिर, सांगळेगल्ली प्राथ. विभागास संगणक भेट देण्यात आला. याप्रसंगी सभागृहनेते कुमार वाकळे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, संस्थेचे अध्यक्ष डि.आर.कुलकर्णी, चेअरमन दि.वी.डबीर, प्र.स.ओहोळ, सुरेश क्षीरसागर, ह.वा.इनामदार, ऍड.के.एम.देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, मुख्याध्यापक दुर्येधन कासार आदि.









