श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा, गणेश जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम गुरुवार दिनांक 11/02/2016 रोजी सकाळी 6.00 वा. श्री गणेशाचे महाअभिष...
श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा, गणेश जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम गुरुवार दिनांक 11/02/2016 रोजी सकाळी 6.00 वा. श्री गणेशाचे महाअभिषेक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी 12 वाजून 5 मि. श्री गणेश जन्म उत्सव व प्रसाद वाटप करण्यात येईल. दुपारी 2 ते 4 सावता माळी महिला भजनी मंडळ, माळीवाडा, अहमदनगर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री 8.30 वा.श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ, नेता सुभाष चौक, नवीपेठ, अहमदनगर यांचा भजन संध्याचा कार्यक्रम होईल.
आपले नम्र - श्री.अॅड.अभय आगरकर-अध्यक्ष, श्री.पंडित खरपुडे - उपाध्यक्ष, अशोक कानडे-सचिव, रामकृष्ण राऊत - सह सचिव, पांडुरंग नन्नवरे - खजिनदार, श्री.विजय कोथंबिरे-सह खजिनदार, श्री.बाबासाहेब सुडके - उत्सव कमिटी चेअरमन.
विश्वस्त - हरिश्चंद्र गिरमे, भाऊसाहेब फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, ज्ञानेश्वर रासकर, शिवाजी शिंदे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, प्रकाश बोरुडे
महंत संगमनाथ महाराज
स्थळल- श्री सिध्दीविनायक विशाल गणेश मंदिर, माळीवाडा, अहमदनगर. फोन 2342606
माळीवाडा पंचमंडळ देवस्थान व धर्मफंड ट्रस्ट, नगर अ 242










