नगर - दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ऋतुजा बाळासाहेब घोंडगे हीने रौप्य पद पटकाविले. सध्या ती रेसिडेन्सिअल हायस्कुलमध्ये इ.7 वी मध्ये श...

नगर - दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ऋतुजा बाळासाहेब घोंडगे हीने रौप्य पद पटकाविले. सध्या ती रेसिडेन्सिअल हायस्कुलमध्ये इ.7 वी मध्ये शिकत आहे. गेल्या दोन वर्षापासून किक बॉक्सिंगचा सराव करत असून त्यापुर्वी ही तिने राष्ट्रीय किक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलेले आहे. तिच्या यशाबद्दल के.एस.पी.जी.कंपनी व अन्य स्तरातून अभिनंदन होत आहे.









