Archive Pages Design$type=blogging

भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर - भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने 35 वी ज्युनिअर फिस्टाईल व ग्रिकोरोमन मुले व 18 वी ज्युनिअर मुली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दि....




अहमदनगर - भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने 35 वी ज्युनिअर फिस्टाईल व ग्रिकोरोमन मुले व 18 वी ज्युनिअर मुली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा दि.24 ते 27 फेब्रुवारी 2016 या कालावधीत नंदिनीनगर, गोंडा (उत्तर प्रदेश) येथे संपन्न होणार आहे.
सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा दि.13 व 14 फेब्रुवारी 2016 रोजी बलकवडे व्यायाम शाळा मु.पो.भगुर, जि.नाशिक याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. कुस्तीगिरांची वजने दि.13 फेब्रुवारी 2016 रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत होतील. निवड चाचणी स्पर्धेस प्रारंभ दि. 14 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 8.00 वाजता होईल.
निवड चाचणीसाठी वजन गट पुढील प्रमाणे
ज्युनिअर मुले फिस्टाईल व ग्रिकोरोमन - 50 कि., 55 कि., 60 कि., 66 कि., 74 कि., 84 कि., 96 कि. व 96 ते 120 कि.मुली फिस्टाईल बजनगट - 44 कि., 48 कि., 51 कि., 55 कि., 59 कि., 63 कि., 67 कि., व 72 कि.
या निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या ज्युनिअर विभागातील कुस्तीगीरीची जन्मतारीख 01 जानेवारी 1996 ते 31 डिसे.1999 असेल त्या मुलाने वैद्यकीय अधिकारीचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र व मालकाचे संमपतीपत्र आणावे. खेळाडूंनी वयाचा दाखला सोबत आणावा. या निवड चाचणीत सहभागी होणारे कुस्तीगीर राज्यस्पर्धेतील 1 ते 3 पदक विजेते, राज्य शालेय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेते व मागील वर्षातील राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी कुस्तिगीर यांनाच निवड चाचणीत सहभागी होता येईल.
तरी अहमदनगर जिल्ह्यातील पदक विजेते व मागील वर्षातील राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी कुस्तिगीर या कुस्तिगीरांनी या स्पर्धेस जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, कार्य़ाध्यक्ष पै.शंकरराव घुले, उपाध्यक्ष पै.छबुराव जाधव, पै.रामभाऊ नळकांडे, पै.धनंजय जाधव, सहसचिव पै.विलास चव्हाण, खजिनदार पै.नाना डोंगरे, नगर शहराध्यक्ष पै.नामदेव लंगोटे आदिंनी केले आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWHwIZsmU4c8lyrTWxYtaZIZravfsWpkmJIhNrnTfcv3JTDWqB8ibbNi2IDV_Wph51m3mBh4RmXkpWw4rpmaMIfvQ1EYiL1FslFc26Azg0gxrDEK0_0WqF9dlxW32PthM3mYYAkFdu8ogf/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiWHwIZsmU4c8lyrTWxYtaZIZravfsWpkmJIhNrnTfcv3JTDWqB8ibbNi2IDV_Wph51m3mBh4RmXkpWw4rpmaMIfvQ1EYiL1FslFc26Azg0gxrDEK0_0WqF9dlxW32PthM3mYYAkFdu8ogf/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_87.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_87.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago