अहमदनगर - येथून प्रसिध्द होणाऱ्या साप्ताहिक जनसंघमचे संपादक श्रीकांत आकेन यांची असोसिएशन ऑफ स्मॉल मिडियम न्यूजपेपर ऑफ इंडियाच्या सं...
अहमदनगर - येथून प्रसिध्द होणाऱ्या साप्ताहिक जनसंघमचे संपादक श्रीकांत आकेन यांची असोसिएशन ऑफ स्मॉल मिडियम न्यूजपेपर ऑफ इंडियाच्या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.
संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भिमराव उल्हारे आिण राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सुमित कुलकर्णी यांनी निवडीबाबतचे पत्र आकेन यांना दिले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.










