Archive Pages Design$type=blogging

चिमुकल्यांच्या खाऊगल्लीत खवय्यांची गर्दी यशस्वी उद्योजक होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा - रेखाताई पाऊलबुध्दे

नगर - विद्यार्थ्यांनी पदवीधर शिक्षण घेवूनही नोकरी मिळाली नाही तर खचून न जाता यशस्वी उद्योजक होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा.गरज ही...




नगर - विद्यार्थ्यांनी पदवीधर शिक्षण घेवूनही नोकरी मिळाली नाही तर खचून न जाता यशस्वी उद्योजक होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा.गरज ही शोधाची जननी असून स्वतःहून प्रय़त्न केल्यास यशस्वी उद्योजक नक्कीच होताल, असा आत्मविश्वास सौ.रेखाताई पाऊलबुध्दे यांनी व्यक्त केला.
नगर येथील सांगळे गल्लीत महंत पंडीत सुच्चासिंगजी महाराज विद्यालयात चिमुकल्यांनी भरविलेल्या खाऊगल्लीत व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन सौ.पाऊलबुध्दे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी उद्योजक कलाताई तांदूळवाडकर, रेखाराणी खुराणा, सविता सानप, शंकर काशिनाथ, गोकुळदास दत्तात्रय, लोखंडे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या खाऊगल्लीत चिमुकल्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून सर्वांचे लक्ष वेधले होते. या सर्व स्टॉलची पाहणी करतांना सौ.रेखाताई पाऊलबुध्दे भारावुन गेल्या. चिमुकल्यांनी पावभाजी, भेळपुरी, रगडा कचोरी, इडली सांबर, पापड भाजी, इडली डोसा, उत्तप्पा, वडापाव, भजे पाव आदि स्वतःहा बनवुन स्टॉलवर ठेवले होते. त्याचा आस्वाद प्रमुख पाहुण्यांसह सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी खरेदी करुन घेतल्याने चिमुकल्यांना एक दिवसाचा रोजगार उपलब्ध झाला.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: चिमुकल्यांच्या खाऊगल्लीत खवय्यांची गर्दी यशस्वी उद्योजक होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा - रेखाताई पाऊलबुध्दे
चिमुकल्यांच्या खाऊगल्लीत खवय्यांची गर्दी यशस्वी उद्योजक होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा - रेखाताई पाऊलबुध्दे
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjOzZmeXFd_qynQhyak5dcTLNmLzt2d17ybgEqK8dqNszlm3WDUXXMRDBozQ6JXYQyuU8im3kIByd-O4pKhMb_bcbzUAhqvObBRoLoxq-AGu7xNp5jF1cQR4j1I074z9uZsvjGj5F8ii8_J/s320/02.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjOzZmeXFd_qynQhyak5dcTLNmLzt2d17ybgEqK8dqNszlm3WDUXXMRDBozQ6JXYQyuU8im3kIByd-O4pKhMb_bcbzUAhqvObBRoLoxq-AGu7xNp5jF1cQR4j1I074z9uZsvjGj5F8ii8_J/s72-c/02.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_96.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/02/blog-post_96.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago