महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०१५-१६ अंतर्गत राज्यात सर्वत्र पोलीस शिपाई पदाची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा...
महाराष्ट्र राज्य पोलीस
शिपाई भरती सन २०१५-१६ अंतर्गत राज्यात सर्वत्र पोलीस शिपाई पदाची भरती
सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ आहे. अधिक माहिती http://mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.










