Archive Pages Design$type=blogging

जिल्ह्यातील २0७ धार्मिक स्थळे हटविणार

कुठे किती अनधिकृत धार्मिक स्थळे जिल्हास्तरीय बैठक : १५ मार्चपर्यंत डेडलाईन अकोले-१५, संगमनेर-१५, राहाता-२६, श्रीरामपूर-२२, राहु...


कुठे किती अनधिकृत धार्मिक स्थळे
जिल्हास्तरीय बैठक : १५ मार्चपर्यंत डेडलाईन


अकोले-१५, संगमनेर-१५, राहाता-२६, श्रीरामपूर-२२, राहुरी-४, नगर-१४, नेवासा-६, श्रीगोंदा-७, कर्जत-४0, जामखेड-१३
२00९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे -  संगमनेर-१४, कोपरगाव-४४, राहुरी-४, नेवासा-३. कुठे किती अनधिकृत धार्मिक स्थळे अहमदनगर : जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या निष्कासनाचा अंतिम अहवाल येत्या ५ मार्चपर्यंत दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीनंतर अनधिकृत २0७ धार्मिक स्थळांचे निष्कासन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
जिल्हाधिकारी कवडे यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक स्थळांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस प्रांत अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करून ते नियमित करणे, स्थलांतरीत करणे किंवा निष्कासन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीमार्फत धार्मिक स्थळांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांत सन २00९ पूर्वीची एकूण ४ हजार १४१ धार्मिक स्थळे असून, त्यापैकी ३ हजार ९५३ धार्मिक स्थळे नियमित करण्यात येणार आहेत. स्थलांतरीत करण्यात येणार्‍या धाíमक स्थळांची संख्या २६ आहे. उर्वरित २00९ पूर्वीची १६२ धार्मिक स्थळे हटविण्यात येतील. तसेच २00९ नंतरची धार्मिक स्थळे हटविण्यात येणार आहेत.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: जिल्ह्यातील २0७ धार्मिक स्थळे हटविणार
जिल्ह्यातील २0७ धार्मिक स्थळे हटविणार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s320/04.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgULiEOQ_glNQ4M_fzE7PmXAP07drfdusuNwikSzybe6xquovt7M5UBctsz0EnVlj9VVka_cX_mAnKCM24pXJNDwQo6_QTdA9SXXeVvSiNWFKz2J5vHl8-69rpvxDGQkx_6yst3ivoHVtGT/s72-c/04.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/0.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/0.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago