Archive Pages Design$type=blogging

फेसबुकमधील दोष शोधल्याने १0 लाखांचे इनाम

बंगळुर : बंगळुरूमधील एका प्रोग्रामरने फेसबुकमधील दोष दाखवल्याने त्याला दहा लाखांचे इनाम देण्यात आले आहे. बंगळुरूच्या आनंद प्रकाशला फेस...


बंगळुर : बंगळुरूमधील एका प्रोग्रामरने फेसबुकमधील दोष दाखवल्याने त्याला दहा लाखांचे इनाम देण्यात आले आहे. बंगळुरूच्या आनंद प्रकाशला फेसबुकने १५ हजार डॉलर्स म्हणजेच १0 लाखांचे इनाम दिले आहे. आपल्या ब्लॉगमध्ये माहिती देताना त्याने सांगितले की, अशाप्रकारे एखाद्याचे खाते हॅक करून युर्जसचे मेसेज, फोटो आणि क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आदी संदर्भातील माहिती मिळवता येते.आनंद प्रकाश हा २२ वर्षांचा असून सध्या तो फ्लिपकार्टमध्ये सिक्युरिटी इंजिनीयरच्या पदावर कार्यरत आहे. फेसबुकवरील कोणत्याही युर्जसचे खाते हॅक करता येत असल्याचा फेसबुकमधील दोष त्याने दाखवून दिला आहे. यासाठी त्याने अनेकदा प्रय▪केले आहेत. तसेच त्याने या संदर्भातील माहिती देताना सांगितले की, मी बूट फोर्स अल्गोरिदमचा वापर केला आहे. ही पद्धत वापरून कोणीही अगदी सहजपणे फेसबुक खात्यामध्ये प्रवेश करू शकतात. प्रकाशने फेसबुकच्या सिक्युरिटी टीमला २२ फेब्रुवारी रोजी या प्रोग्राम संदर्भातील माहिती दिली होती आणि फेसबुकने २ मार्चला ती मिळाल्याचे ई-मेलद्वारे कळविले. फेसबुकसारख्या अनेक टेक्नॉलॉजीवर आधारित कंपनी प्रोग्राममधील दोष दाखवून देणार्‍यांना इनाम देत असतात. कारण त्यांना आपल्या सिस्टममध्ये आपण कुठे कमी पडत आहोत, हे बघायचे असते. २0१५ मध्ये अनेक सोशल मीडिया दिग्गजांनी आपल्या प्रोग्राममधील दोष दाखवणार्‍यांवर आणि त्यावर रिसर्च करणार्‍या लोकांवर ९ लाख ३६ हजार अमेरिकी डॉलर्स खर्च केले होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: फेसबुकमधील दोष शोधल्याने १0 लाखांचे इनाम
फेसबुकमधील दोष शोधल्याने १0 लाखांचे इनाम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiwT6L-n-y9mIDgwwxk7tiGxltUYn8IIjnhpU0Lrmrc7lDyIQUS_ErRbd5xtsqHai2DfDq10n0-LEgtJXazsQEHMUVwC1F12MSrnbsPniaRB270J17OLXsjFgmCEBahoRcw5WypkWcMIPyM/s1600/facebook.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiwT6L-n-y9mIDgwwxk7tiGxltUYn8IIjnhpU0Lrmrc7lDyIQUS_ErRbd5xtsqHai2DfDq10n0-LEgtJXazsQEHMUVwC1F12MSrnbsPniaRB270J17OLXsjFgmCEBahoRcw5WypkWcMIPyM/s72-c/facebook.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/0_10.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/0_10.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago