अहमदनगर - केबल धारकानी 10 मार्च पर्यन्त केबल दिसन्यासाठी सेटअप बोक्स बसवुन घेणे गरजेचे आहे 10 मार्च नंतर ज्या केबल धरकांकड़े सेटअप बॉक्...
अहमदनगर - केबल धारकानी 10 मार्च पर्यन्त केबल दिसन्यासाठी सेटअप बोक्स बसवुन घेणे गरजेचे आहे 10 मार्च नंतर ज्या केबल धरकांकड़े सेटअप बॉक्स नसेल त्याना केबल प्रक्षेपण दिसणार नाही या बाबत जिल्हा अधिकारी कार्यालयात केबल चालक अणि करमणूक कर अधिकारी यांची बैठक झाली या मधे करमणूक कर अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय.










