अहमदनगर एम.आय.डी.सी. मधील बजाज उध्योग समुहाचे संचालक श्री.प्रविण बजाज व श्री.विनोद बजाज यांचे वडील वै.चत्रभुज न बजाज यांच्या चतुर्थ स...
अहमदनगर एम.आय.डी.सी. मधील बजाज उध्योग समुहाचे संचालक श्री.प्रविण बजाज व श्री.विनोद बजाज यांचे वडील वै.चत्रभुज न बजाज यांच्या चतुर्थ स्मृती दिनाच्या निमित्ताने हा उद्योग समुह आयोजित व आमी संघटना आणि सिध्दी फोर्ज यांच्या संयुक्त विद्यमाने दि.28 फेब्रुवारी 2016 रोजी जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने अ.नगर जिमखाना येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.










