मा. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी सो. व मा. अपर पो. अधीक्षक पंकज देशमुख सो.यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाख...
मा. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी सो. व मा. अपर पो. अधीक्षक पंकज देशमुख सो.यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. शशिराज पाटोळे सो. यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोसई संजयकुमार सोने, पोहकॉ मन्सूर सय्यद , योगेश गोसावी ,पोना दत्तात्रय हिंगडे, भगिनाथ पंचमुख, राहुल हूसले , उमेश खेडकर ,जीतेन्द्र गायकवाड़ , सूरज वाबले असे दरोडा प्रतिबंध गस्त करीत असताना रात्री 1 वा सुमारास बातमी मिळाली की नगर मनमाड बायपास रोडवार निबळक चौफुलीचा पुढे पेट्रोल पंपा समोर काही इसम रस्तालूट करण्याचा इराद्याने थांबले आहेत.
अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापला रचुन छापा टाकला असता 2 अरोपीना याना पाठलाग करुन पकडेल तसेच त्यांचे इतर 3 साथीदार अंधराचा फायदा घेऊन पळून गेले सदर पकडलेल्या आरोपी कडून दरोड्यासाठी वापरण्याची हत्यारे व एक मोटार सायकल हस्तगत केली असून त्यांचा विरुद्ध MIDC पोस्टे । गुरन् 42/16 भादवि 399 या प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील करवाई साठी ताब्यात देण्यात आले आहे.










