Archive Pages Design$type=blogging

वनकाठीच्या वापराबाबद वनमंत्र्यांशी चर्चा करणार - प्रधान वनसंरक्षक अतुल चड्डा

नगर - राज्य शासनाचे प्रधान वनसंरक्षक व सामाजिक वनीकरण विभागाचे महासंचालक अतुल चड्डा यांनी नगर धावती भेट दिली असता वनश्री पुरस्कार वि...



नगर - राज्य शासनाचे प्रधान वनसंरक्षक व सामाजिक वनीकरण विभागाचे महासंचालक अतुल चड्डा यांनी नगर धावती भेट दिली असता वनश्री पुरस्कार विजेते बलभिम डोके यांनी केडगांव येथे त्यांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक वनविभागाचे जिल्हा उपसंचालक चंद्रकांत तांबे, लागवड अधिकारी महादेव पोकळे आदि उपस्थिती होते. 

यावेळी बलभिम डोके यांनी शास्त्रोक्त बिजारोपणाकरता तयार केलेल्या वनकाठी अतुल चड्डा यांना देवुन सत्कार केला. वनकाठी द्वारे होणार्‍या बिजारोपणाचे प्रात्याक्षिक दाखवले तसेच वनकाठी भेट दिली. वनकाठीची सविस्तर माहिती देताना श्री. डोके म्हणाले नगर जिल्हा परिसरात मागील तीन चार वर्षापासून वनकाठी व्दारे केलेले बिजारोपण फलदायी ठरले आहे. या बिजारोपण उपक्रमात नगरमधील शाळा, भजनी मंडळे, वारकरी सांप्रदाय, प्रवचनकार, किर्तनकार तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्स्फुर्त सहभाग घेत आहे. महाराष्ट्र शासनाने संपुर्ण राज्यात शास्त्रोक्त बिजारोपण करण्यासाठी या वनकाठीचा उपयोग करावा, अशी मागणी अतुल चड्डा यांच्याकडे बलभिम डोके यांनी केली.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: वनकाठीच्या वापराबाबद वनमंत्र्यांशी चर्चा करणार - प्रधान वनसंरक्षक अतुल चड्डा
वनकाठीच्या वापराबाबद वनमंत्र्यांशी चर्चा करणार - प्रधान वनसंरक्षक अतुल चड्डा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-9yuqmABVxoYTdgdne-1OJhqOs05jU7Ln2yBOODK-1pK6rTiXdfwBOwUdTMQXlvFz035YmZlXjlAP-WZPZQuj_DmY2REA2DoYoU54B_wHzO76cmmedJ-2fUY6jPua_BOqX29ssqFXq5yu/s320/4+x6--7.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-9yuqmABVxoYTdgdne-1OJhqOs05jU7Ln2yBOODK-1pK6rTiXdfwBOwUdTMQXlvFz035YmZlXjlAP-WZPZQuj_DmY2REA2DoYoU54B_wHzO76cmmedJ-2fUY6jPua_BOqX29ssqFXq5yu/s72-c/4+x6--7.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_251.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_251.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago