नगर - विद्युत तांत्रिक सहकारी पतसंस्थेची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत चेअरमनपदी बाळासाहेब वामन, व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब साळुंके व ...
नगर - विद्युत तांत्रिक सहकारी पतसंस्थेची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत चेअरमनपदी बाळासाहेब वामन, व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब साळुंके व सचिवपदी दत्तात्रेय वडतेले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व नूतन संचालकांच्या बाबासाहेब वाकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अशोक पाथरकर, इब्राहीम हवालदार, रावसाहेब मोटे, बाळासाहेब पवार, सतीश भुजबळ, शंकर जाटकड, प्रवीण जठार, चंद्रकांत आंबडकर, अनिल सरोदे, भास्कर तरटे, अविनाश भोसले, दत्तात्रय देशमुख, आत्माराम देशमुख, रमेश बोराडे आदींसह नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.










