Archive Pages Design$type=blogging

राहुरी मतदार संघातील सर्व अंगणवाड्या डिजीटल करणार - आ.शिवाजीराव कर्डिले

नगर - शून्य ते 6 वर्षे वयाच्या बालकांना घरातील मुलांप्रमाणे वाढवून त्यांच्या आरोग्य व आहाराची काळजी घेत कुपोषण संपविण्याचे एकमेव का...




नगर - शून्य ते 6 वर्षे वयाच्या बालकांना घरातील मुलांप्रमाणे वाढवून त्यांच्या आरोग्य व आहाराची काळजी घेत कुपोषण संपविण्याचे एकमेव कार्य अगंणवाडी सेविका करतात. त्यांच्या या सेवेमुळे कुपोषण निर्मूलन होण्यास मदत होते. राहुरी मतदारसंघातील सर्व अंगणवाड्या डिजीटल करणार असल्याचे प्रतिपादन आ.शिवाजीराव कर्डीले यांनी केले.

बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून 10 टक्के निधी महिला बालकल्याण वापरण्यात आला यामध्ये बुऱ्हाणनगर येथील सर्व 13 अंगणवाड्यांना एल.सी.डी.टीव्ही, मेंट, खुर्च्या अशा साहित्यांचे वाटप आ.कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले अंगणवाड्या आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेप्रमाणे अद्यावत होत आहे. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या बजेटमध्ये बालकांच्याच विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांना विमा संरक्षण देऊन ती रक्कम सरकार भरणार असून 2 लाख रु. पर्यंत हा विमा सेविका मदतनीसांना काही दुर्घटना घडल्यास मिळणार आहे. या बजेटमुळे राज्यातील सर्व अंगणवाड्या डिजीटल होतील. मी स्वतः राहूरी मतदार संघातील सर्व अंगणवाड्या डिजीटल करण्याचा प्रय़त्न करणार आहे. तसेच सेविकांना मानधना ऐवजी वेतन श्रेणी कसा लागु होईल यासाठी प्रयत्न करीत आहे, असे आ.कर्डिले शेवटी म्हणाले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: राहुरी मतदार संघातील सर्व अंगणवाड्या डिजीटल करणार - आ.शिवाजीराव कर्डिले
राहुरी मतदार संघातील सर्व अंगणवाड्या डिजीटल करणार - आ.शिवाजीराव कर्डिले
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuedy-Ir6rSoZGznNg98_fzItrMeqYehxtLa22RWfQ_qm45nTFYryD7s9pucDG2QujvHNRWeLXuHNcGEEvNXsEv6EjZjjPVrge-MZLw8dd04diEuD0rs9Xdm4hy0B-yZmjTh7tQNhLLdrN/s1600/1184503367_Kardile.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuedy-Ir6rSoZGznNg98_fzItrMeqYehxtLa22RWfQ_qm45nTFYryD7s9pucDG2QujvHNRWeLXuHNcGEEvNXsEv6EjZjjPVrge-MZLw8dd04diEuD0rs9Xdm4hy0B-yZmjTh7tQNhLLdrN/s72-c/1184503367_Kardile.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_452.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_452.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago