Archive Pages Design$type=blogging

जो स्वत: कष्ट करतो, त्यालाच खऱ्या कष्टाची जाण असते- बाबा सानप

नगर- हमालांच्या कष्टाला खूप महत्व आहे. ते महत्व जाणूनच आम्ही ट्रान्सपोर्ट विभागात त्यांना संपूर्ण सहकार्य करतो. जो स्वत: कष्ट करतो, त...



नगर- हमालांच्या कष्टाला खूप महत्व आहे. ते महत्व जाणूनच आम्ही ट्रान्सपोर्ट विभागात त्यांना संपूर्ण सहकार्य करतो. जो स्वत: कष्ट करतो, त्यालाच खर्‍या कष्टाची जाण असते. जर दोघांमध्ये समन्वय असेल तर दोघांचाही फायदाच होतो. जर समन्वय नसेल तर दोघांचेही नुकसान होणारच त्यासाठी कष्टकरी हमालांनी निर्व्यसनी असावे. आजही हमालांची मुले ही शिक्षण घेऊन उच्चशिक्षित झाले आहेत. या सर्वांच्या मागे हमाल पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले व त्यांच्या सहकार्यांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे नूतन सदस्य बाबासाहेब सानप यांनी केले.

अहमदनगर जिल्हा माथडी कामगार पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी शंकरराव घुले, जिल्हा हमाल पंचायतच्या उपाध्यक्षपदी रज्जाकभाई व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी बाबासाहेब सानप यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा माथडी कामगार पतसंस्थेचे चेअरमन बबन आजबे, व्हा.चेअरमन नारायण गिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोविंद सांगळे, मधुकर केकाण, कॉ.बाबा आरगडे, लक्ष्मीबाई कानडे, नवनाथ महानुर, मोहन सापते, सतीश शेळके, संजय महापुरे, सचिन ठुबे, सचिन करपे, जालिंदर नरवडे, नवनाथ लोंढे, दिगंबर सोनवणे, आशाबाई रोकडे, बाळासाहेब म्हसे, केरबा पोळ, विष्णूपंत म्हस्के, अशोकराव बाबर, आजिम सय्यद आदि उपस्थित होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: जो स्वत: कष्ट करतो, त्यालाच खऱ्या कष्टाची जाण असते- बाबा सानप
जो स्वत: कष्ट करतो, त्यालाच खऱ्या कष्टाची जाण असते- बाबा सानप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjk9Woek-0YvYOo8fRm0XyHnZANnak6p3bgirvDcF2lWu_WJOxkYDNMHOGJKlafdy12s-inGSZOreUwRPk9o1lxw8eyn3b19tYHB0iTwCuwNaf45wFbMbNbOVJfZhSrTiWPxO7I48r9-uX0/s320/DSC_9022+c.JPG
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjk9Woek-0YvYOo8fRm0XyHnZANnak6p3bgirvDcF2lWu_WJOxkYDNMHOGJKlafdy12s-inGSZOreUwRPk9o1lxw8eyn3b19tYHB0iTwCuwNaf45wFbMbNbOVJfZhSrTiWPxO7I48r9-uX0/s72-c/DSC_9022+c.JPG
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_518.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/03/blog-post_518.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago