उत्कृष्ठ नवोदित कलाकार यांना दिला जाणारा स्व.विजय पुंड स्मृति युवा नाट्य गौरव पुरस्कार श्री.अमोल साळवे यांना जाहिर करण्यात आला. अशी...
उत्कृष्ठ नवोदित कलाकार यांना दिला जाणारा स्व.विजय पुंड स्मृति युवा नाट्य गौरव पुरस्कार श्री.अमोल साळवे यांना जाहिर करण्यात आला. अशी माहिती जिप्सी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत नजान यांनी दिली.
वरील पुरस्कार दिनांक 23 मार्च 2016 रोजी अरुणोदय करंडक नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या हस्ते आणि मा.आ.संग्रामभैय्या जगताप यांच्यासह नाट्य सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.










