मानवाधिकार जन आंदोलनाच्यावतीने व्यवसायिक कारणांसाठी बेकायदेशीर वृक्षतोड करुन दुर्मिळ प्राण्यांची हत्या करणाऱ्या टोळीवर कायदेशीर कारवाई कर...
मानवाधिकार जन आंदोलनाच्यावतीने व्यवसायिक कारणांसाठी बेकायदेशीर वृक्षतोड करुन दुर्मिळ प्राण्यांची हत्या करणाऱ्या टोळीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन उपवनसंरक्षक जी.डी.वळसे यांना देऊन त्यांच्याशी चर्चा करताना प्रदेशाध्यक्ष ऍड.संतोष गायकवाड. समवेत प्रदेश उपाध्यक्ष संध्याताई मेढे, प्रदेश सरचिटणीस अंजली देवकर, जिल्हाध्यक्ष ऍड.मंगेश सोले, संपर्कप्रमुख गोरक्षनाथ सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद घनवट, रविकिरण भुतकर, सचिन भांबळ, भरत बोडखे, संजय कांबळे, अविनाश भोसले, रविंद्र ढगे, दिपक गायकवाड आदि. (छाया : राजु खरपुडे)









