नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून तातडीने गुन्हे दाखल करा...
नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून तातडीने गुन्हे दाखल करावेत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देताना भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे. समवेत अशोक कोकाटे, कैलास खांदवे, गजानन कांबळे, श्रीकांत मिसाळ, अंबादास कोकाटे आदी.










